भाजपनं धोका करुनही त्यांच्यासोबत इमानदारीनं राहिलो, महादेव जानकर यांचं मोठं वक्तव्य
[ad_1] डॉ. धनाजी चव्हाण, परभणी : गोपीनाथ मुंडे हे अवेळी गेल्याने पंकजा मुंडे यांच्यापेक्षा माझी जास्त वाताहात झाली. आज गोपीनाथ मुंडे असते तर मी केंद्रामध्ये मंत्री राहिलो असतो, असं रासपचे…