Tag: rahul gandhi

राहुल व्हिडिओप्रकरणी माफी मागा;कायदेशीर कारवाईचा भाजपला इशारा

म. टा. विशेष प्रतिनिधी, नवी दिल्ली तंत्रज्ञानाच्या मदतीने काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांच्या मूळ व्हिडिओचा विपर्यास करून उदयपूरच्या हत्याकांडाविषयी त्यांनी न केलेल्या वक्तव्यांचा व्हिडिओ समाजमाध्यमांवर ‘व्हायरल’ केल्याबद्दल आपल्या नेत्यांच्या…

पंतप्रधान मित्रांना दौलतवीर बनवतात तर युवकांना अग्निवीर, राहुल गांधींची नरेंद्र मोदींवर टीका

नवी दिल्ली : काँग्रेस नेते राहुल गांधी केंद्र सरकारनं लागू केलेल्या अग्निपथ योजनेचा विरोध करत आहेत. राहुल गांधी यांनी ट्विट करत मोदी सरकारवर टीका केली आहे. नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या…

काँग्रेस नेत्यांनाच इथे बोलवलं जातं का?; ईडी अधिकाऱ्यांना राहुल गांधींचा थेट सवाल

नवी दिल्लीः काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांची अंमलबजावणी संचालनालयाच्या (ईडी) मुख्यालयात सोमवारी दिवसभरात दोन टप्प्यांत साडेआठ तास कसून चौकशी करण्यात आली. दोन हजार कोटींच्या कथित ‘नॅशनल हेरल्ड’ (National…

करोनामुळं प्रकृतीसंदर्भातील समस्या, सोनिया गांधी दिल्लीतील रुग्णालयात दाखल

नवी दिल्ली :काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांना काही दिवसांपूर्वी करोना संसर्गाची लागण झाली होती. सोनिया गांधी यांना करोना संसर्ग झाल्यानंतर प्रकृतीच्या समस्या निर्माण झाल्या आहेत त्यामुळं उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात…

काँग्रेसला हवा निवडून आलेला पूर्ण वेळ अध्यक्ष, मग तो…; पृथ्वीराज चव्हाण स्पष्टच बोलले!

म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई: ‘काँग्रेस पक्षाच्या घटनेनुसार गेल्या २४ वर्षांमध्ये पक्षांतर्गत निवडणुका झालेल्या नाहीत. काँग्रेस कार्यकारिणी, संसदीय मंडळ किंवा निवडणूक समिती या कोणत्याच समितीवरील सदस्य निवडून आलेले नाहीत. सध्याचे…

‘एक दिवस नेहरू स्मारकावरही ईडीची नोटीस दिसेल’, नॅशनल हेरॉल्ड प्रकरणी राऊत आक्रमक

मुंबई: नॅशनल हेरॉल्डप्रकरणी सक्तवसुली संचलनालयानं काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी आणि काँग्रेस नेते राहुल गांधी यांना समन्स बजावलं आहे. जर असचं सुरू राहिलं तर एक दिवस पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या…

नॅशनल हेराल्ड प्रकरणात सोनिया गांधी, राहुल गांधींना ईडीकडून समन्स

नवी दिल्ली: सक्तवसुली संचलनालयानं काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी आणि काँग्रेस नेते राहुल गांधी यांना समन्स बजावलं आहे. नॅशनल हेरॉल्ड प्रकरणी गांधींना समन्स बजावण्यात आलं आहे. या दोघांना ८ जूनला…

‘सोनिया गांधी, राहुल गांधींच्या निर्णयाला कुणी आव्हान देत असेल तर…’; नाना पाटोलेंचा इशारा

शिर्डी : राज्यात अनेक नेते असताना काँग्रेस पक्षाने उत्तर प्रदेशातील ३४ वर्षीय इम्रान प्रतापगढी (Imran Pratapgadhi) यांना राज्यसभेची उमेदवारी दिली आहे. त्यानंतर नाराज झालेल्या आशीष देशमुख (Ashish Deshmukh) यांनी तडकाफडकी…

वडिलांच्या हत्येबद्दल राहुल गांधींना केंब्रिजमध्ये प्रश्न, राहुल गांधी स्तब्ध, भावुक होऊन म्हणाले…

केंब्रिज:काँग्रेस (Congress) नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) सध्या ब्रिटनच्या दौऱ्यावर आहेत. राहुल गांधी यांनी २३ मे रोजी केंब्रिज विद्यापीठाशी संलग्न असलेल्या एका महाविद्यालयातील आयोजित कार्यक्रमता सहभाग घेतला. भारतीय इतिहास या…

काँग्रेस राष्ट्रीय नसून भावा बहिणीचा पक्ष राहिलाय, प्रादेशिक पक्षही जे.पी. नड्डांच्या निशाण्यावर

नवी दिल्ली :भाजप अध्यक्ष जे.पी. नड्डा (J P Nadda) यांनी काँग्रेस पक्षावर टीका केली आहे. काँग्रेस (Congress) कधीही राष्ट्रीय, भारतीय आणि लोकशाहीवादी पक्ष नव्हता असा आरोप नड्डा यांनी केला आहे.…