Tag: rutuja latke

अंधेरी पोटनिवडणुकीने ठाकरेंसाठी एक महत्त्वाची गोष्ट साधली, भाजप-शिंदे गटाची चिंता वाढली?

मुंबई: गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्राच्या राजकारणाच्या केंद्रस्थानी असलेल्या अंधेरी पूर्वच्या पोटनिवडणुकीचा निकाल रविवारी जाहीर झाली. यामध्ये ठाकरे गटाच्या ऋतुजा लटके यांनी मशाल या नव्या पक्षचिन्हावर दणदणीत विजय मिळवला. या पोटनिवडणुकीत…

विधानसभा पोटनिवडणुकांच्या निकालात भाजपची सरशी, तेलंगाणात केसीआर यांनी मैदान मारलं

नवी दिल्ली : देशभरातील ६ राज्यातील ७ विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकांचे निकाल आज जाहीर झाले आहेत. महाराष्ट्र, हरियाणा, उत्तर प्रदेश, बिहार, ओडिशा, तेलंगाणामधील एकूण ७ मतदारसंघातील निकाल आज जाहीर झाले आहेत.…

अंधेरीतील विजयानंतर जल्लोष, मशालीकडे पाहताना उद्धव ठाकरेंचा चेहरा खुलला

अंधेरी पूर्व पोटनिवडणूक निकाल अंधेरी पूर्वच्या पोटनिवडणुकीत ऋतुजा लटके यांच्या माथी विजयाचा टिळा लागला आहे. ऋतुजा लटकेंनी एकूण ६६ हजार २४७ मतं मिळवली. नोटाला १२ हजार ७७८ मतं मिळाली आणि…

आपण एकजुटीनं भविष्यातील लढाई जिंकून दाखवू, लढाईची सुरुवात विजयानं झालीय : उद्धव ठाकरे

मुंबई : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उमेदवार ऋतुजा लटके यांनी अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत विजय मिळवला. ऋतुजा लटके यांनी निवडणुकीच्या निकालाचं चित्र स्पष्ट झाल्यानंतर उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे…

अभिनंदन तर सोडाच, अंधेरी पोटनिवडणुकीच्या निकालानंतर शेलारांनी ऋतुजा लटकेंना डिवचलं

Maharashtra Politics | सकाळी आठ वाजल्यापासून अंधेरी पोटनिवडणुकीच्या मतमोजणीला सुरुवात झाली. पहिल्या फेरीपासूनच ऋतुजा लटके आघाडीवर होत्या. ऋतुजा लटकेंना एकूण ६६ हजार २४७ मतं मिळवली. नोटाला १२ हजार ७७८ मतं…

Andheri Bypoll: अंधेरी पोटनिवडणुकीतील विजयावर आदित्य ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…

Maharashtra Politics | आज अंधेरी पोटनिवडणूकीत जो विजय मिळाला तो स्व. रमेश लटके जी यांच्या कार्याचा आहे, निष्ठेचा आहे, शिवसैनिकांच्या जिद्दीचा आहे आणि शिवसेनेवर, उद्धवसाहेबांवर जनतेच्या असलेल्या दृढ विश्वासाचा आहे!…

ऋतुजा लटकेंनी ठाकरे गटाची मशाल पेटवली, अंधेरीचा गड राखला, BMC निवडणुकीआधी ठाकरेंना बुस्टर!

मुंबई : एकनाथ शिंदे-उद्धव ठाकरेंच्या राजकीय लढाईत बाळासाहेबांनी प्राणापेक्षा प्रिय जपलेली धनुष्यबाण ही निवडणूक निशाणी निवडणूक आयोगाने गोठवली. ठाकरे गटाचं धनुष्यबाण चिन्ह गेलं पण उद्धव ठाकरेंच्या सेनेला मुंबईत असलेली सहानुभूती,…

नोटाला जास्त मतं का पडली? अंधेरी पोटनिवडणुकीचे ‘मास्टरमाईंड’ अनिल परबांनी सांगितलं कारण

Maharashtra Politics | भाजपच्या मुरजी पटेल यांनी पोटनिवडणुकीतू माघार घेतली होती. यासाठी आम्ही भाजपचे आभारही मानले होते. पण एका बाजूने उमेदवार मागे घ्यायचा आणि दुसरीकडे नोटाचा प्रचार करायचा, हे योग्य…

धनुष्यबाण गेला, पण मशाल धगधगली; १२ व्या फेरीअखेर ऋतुजा लटकेंची भक्कम आघाडी

Andheri byelection vote counting | अंधेरी पोटनिवडणुकीच्या मतदानाच्या काही दिवस आधी मतदारसंघात नोटाला (NOTA) मतदान करा, असा प्रचार सुरु झाला होता. या प्रचाराचे परिणाम आजच्या निकालात पाहायला मिळत आहेत. कारण,…

नोटा फॅक्टरचा बोलबाला, पण ठाकरे गटाचं परफेक्ट प्लॅनिंग; ऋतुजा लटकेंना किती मतं मिळणार?

Maharashtra Politics | अनिल परब यांनी अंधेरी पूर्व पोटनिवडणुकीपूर्वीच ऋतुजा लटके यांना मोठा विजय मिळेल, असा दावा केला होता. याठिकाणी ऋतुजा लटके ९० ते ९५ टक्के मतं मिळवतील, असे अनिल…