बलुचिस्तानात दहशतवादी हल्ला; हायवेवरुन बसप्रवाशांना किडनॅप करुन झाडल्या गोळ्या, ११ जण ठार
[ad_1] वृत्तसंस्था, कराची : पाकिस्तानच्या बलुचिस्तान प्रांतात शनिवारी झालेल्या दोन वेगवेगळ्या दहशतवादी हल्ल्यांत किमान ११ नागरिकांचा मृत्यू झाला. मृतांतील नऊ जण हे पंजाब प्रांतातील आहेत, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली. हे…