Tag: ukraine

१००० वर्ष जुनं कब्रस्तान, सांगाड्यांसह विचित्र गोष्टी सापडल्या, पायाला बांधलेल्या बादल्यांनी गूढ वाढलं

[ad_1] कीव्ह: प्राचीन भागात उत्खननादरम्यान पुरातत्वशास्त्रज्ञांना एक हजार वर्ष जुनं कब्रस्तान सापडलं आहे. या कब्रस्तानात सापडलेल्या सांगाड्यावरुन दिसून येतं की त्या काळात लोकांना मृत्यूनंतर कशाप्रकारे सजवून दफन केले जात होते.…