[ad_1]

दात खराब असतील तर हास्यावरही परिणाम होतो. दातांचा आपल्याला दिवसभर खूपच उपयोग करावा लागतो. दाताने खाणे, चावणे यासाठी दातांची गरज भासतेच. वाढत्या वयासह दात तुटू लागतात आणि त्रास होऊ लागतो. त्यातही जास्त त्रास होतो तो म्हणजे दाताला लागलेल्या किडमुळे. लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत हा त्रास सर्वांना होऊ शकतो. दाताला कीड लागणं हा त्रासदायक प्रकार असतो. मुलांचे दात चॉकलेट्स खाण्याने किडतात, तर दातांची काळजी योग्य पद्धतीने न घेतल्याने मोठ्यांचे दात हे कमी वयातच कीड लागून खराब होतात. यावर तुम्ही घरगुती उपायही करू शकता. Medical News Today ने दिलेल्या अहवालानुसार काही घरगुती उपाय देण्यात आले आहेत, जे तुम्हाला योग्य ठरतील. (फोटो सौजन्य – iStock)

[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *