[ad_1]

अनन्या पांडे तिच्या आगामी ‘ड्रीम गर्ल 2’ चित्रपटाच्या प्रमोशनल इव्हेंटमध्ये पुन्हा बिझी होताना दिसत आहे, पण ही ललना अजुनही तिच्या व्हेकेशन मूड मध्येच आहे असे दिसते, ती आजही मानाने तिकडेच एन्जोय करते आहे असे दिसते आहे. असे का? अहो कारण तिने इन्स्टावर तिच्या व्हेकेशनचे काही फोटो पोस्ट केले आहेत, ज्यात ती पिंक बिकिनी घालून पाहणाऱ्या प्रत्येकाचा कलेजा खल्लास करताना दिसत आहे. (फोटो सौजन्य :- इंस्टाग्राम@ananyapanday)

[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *