[ad_1]

मलायका अरोरा तिचे वैयक्तिक आयुष्य आणि तिचा फिटनेस हा नेहमीच चर्चेचा विषय राहिला आहे. मलायका आपल्या फॅशनने सर्वांचेच लक्ष वेधून घेताना दिसते. नेहमी ना बॅकलेस, ना ब्रालेट मध्ये दिसणारी मलायका आज पूर्ण कपड्यात दिसली. यापूर्ण कपड्यात देखील तिने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. तिला पाहून मलायकाला १८ वर्षांचा मुलगा आहे असं तिच्याकडे पाहून कोणीही म्हणणार नाही. मलायका आपल्या लुकने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का देत असते. पुन्हा एकदा कोसेट परिधान करून मलायकाने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. तिचा हा एअरपोर्ट लुक तुफान व्हायरल होत आहे. (फोटो सौजन्य – योगेन शाह)

[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *