Tag: सुशील कुमार शिंदे

मला भाजपची ऑफर, सुशीलकुमार शिंदेंचा गौप्यस्फोट; महाजन म्हणाले, स्वागतच करू; नाना खवळले

[ad_1] सोलापूर: लोकसभा निवडणुकीत दोनदा पराभूत होऊनही मला भारतीय जनता पक्षाची ऑफर असल्याचा दावा माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदेंनी केला. मला आणि प्रणिती शिंदेंना भाजपची ऑफर आहे.…