Chandrayaan-3 मोहिम संपली? कधीपर्यंत होऊ शकतो संपर्क;…तर आज विक्रम आणि प्रज्ञानशी संपर्क झाला असता
नवी दिल्ली: चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर असलेले भारताचे दूत लँडर विक्रम आणि रोव्हर प्रज्ञान हे त्यांच्या १४ दिवासांच्या झोपेनंतर अद्याप उठले नाहीत. २० सप्टेंबर २०२३ रोजी ज्या शिवशक्ती या पॉइंटवर त्यांचे…