भारत-पाकिस्तान क्रिकेट सामना डिसेंबर महिन्यातच होणार, जाणून घ्या तारीख आणि वेळ…
नवी दिल्ली : पाकिस्तानचा संघ आता वर्ल्ड कपमधून बाहेर पडला आहे. पाकिस्तानचे वर्ल्ड कपमधील आव्हान संपुष्टात आले आहे. आता भारत आणि पाकिस्तान यांच्यात क्रिकेटचा सामना कधी होणार, याची उत्सुकता सर्वांनाच…