Tag: latest marathi news

रामटेकच्या जागेवरून संजय राऊतांनी काँग्रेसला फटकारले, कोल्हापूर आणि हातकणंगलेची करून दिली आठवण

Sanjay Raut on MVA Seat Sharing । मुंबई : कोणत्याही जागांवर चर्चा करण्यावर मर्यादा असतात. आता विविध ठिकाणावर चर्चा सुरू होत्या आता उमेदवारी जाहीर केल्यानंतर त्या सर्व चर्चा आमच्या दृष्टीने…

अमरावतीत भीषण अपघात; बस दरीत कोसळून तिघांचा मृत्यू, २५ प्रवासी जखमी

अमरावती: अमरावतीहून मेळघाटमार्गे मध्य प्रदेशाला जाणाऱ्या बसला भीषण अपघात झाला आहे. अपघातात दोन महिला आणि एका लहान मुलाचा मृत्यू झाला आहे. बसमधील २५ पेक्षा अधिक प्रवासी अपघातात जखमी झाल्याची माहिती…

नवविवाहितेचं टोकाचं पाऊल, माहेरची मंडळी संतप्त; सासर गाठून घर पेटवलं, सासू, सासऱ्यांचा अंत

लखनऊ: उत्तर प्रदेशच्या प्रयागराजमध्ये नवविवाहितेच्या मृत्यूनंतर एकच खळबळ उडाली. माहेरच्या लोकांनी मुलीचं सासर गाठून कुटुंबासोबत वाद घातला. तरुणीच्या अकाली निधनानं संतापलेल्या तिच्या कुटुंबानं घर पेटवून दिलं. त्यात मुलीच्या सासू सासऱ्यांचा…

चंद्रपुरातील कंपनी छोटी, पण देणगी मोठी; रस्ते न् टोलनाक्याचं ६८८ कोटींचं काम; कंपनी कोणाची?

चंद्रपूर: राजकीय पक्षांना देणग्या देण्यासाठी निवडणूक रोख्यांची खरेदी केलेल्या सर्व कंपन्यांची यादी निवडणूक आयोगाने गुरुवारी संकेतस्थळावर जाहीर केली होती. यानंतर एकच खळबळ उडाली. निवडणूक रोख्यांचा विषय घेत विरोधक सत्ताधाऱ्यांवर तुटून…

डोहाळे जेवणाचा कार्यक्रम आटोपून परतणाऱ्यांच्या पिकअपला अपघात; १४ जणांचा मृत्यू, २१ जखमी

भोपाळ: मध्य प्रदेशच्या दिंडोरीमध्ये भीषण अपघातात १४ जणांचा मृत्यू झाला असून २१ जण जखमी झाले आहेत. शहपुरा पोलीस ठाण्याच्या हद्दीत हा अपघात घडला. बडझर घाटात पिकअपच्या चालकाचं वाहनावरील नियंत्रण सुटलं.…

तरुणाच्या पोटात ३९ नाणी; का गिळली? डॉक्टरांचा सवाल; उत्तर ऐकून डोक्यावर हात मारण्याची वेळ

नवी दिल्ली: देशाच्या राजधानीत एक अजब प्रकार घडला आहे. मृत्यूशी झुंज देत असलेल्या एका तरुणाला गंगाराम रुग्णालयात दाखल करण्यात आलं. २६ वर्षांच्या तरुणाला मानसिक आजार आहे. गेल्या २० दिवसांपासून त्याच्या…

घ्या शपथ! शिक्षिका पोरांना घेऊन मंदिरात; पालकांना ३५ रुपयांचं प्रकरण समजताच शाळेत गदारोळ

पाटणा: शालेय शिक्षिकेनं विद्यार्थ्यांसोबत केलेल्या कृत्यानं परिसरात एकच खळबळ उडाली आहे. शिक्षिकेच्या पर्समधून अचानक ३५ रुपये गायब झाले. शिक्षिकेनं ते शोधून पाहिले. पण सापडले नाहीत. त्यामुळे शिक्षिकेनं विद्यार्थ्यांना घेऊन मंदिर…

महिलेच्या अंत्यविधीची तयारी पूर्ण, चिता पेटवण्यापूर्वी चमत्कार घडला; घटनेची पंचक्रोशीत चर्चा

भुवनेश्वर: ओडिशात अंत्यसंस्काराआधी मृत महिलेनं डोळे उघडले. चितेला अग्नी देण्याची तयारी सुरू असताना महिला जिवंत असल्याचं नातेवाईकांच्या लक्षात आलं. गंजममधील बेरहामपूरमध्ये घडलेल्या घटनेची सध्या सर्वत्र चर्चा सुरू आहे. गुड्स शेड…

अपहरण करुन तरुणाची हत्या, १३ दिवसांनी सापडली बॉडी; अंत्यविधीला पोलीस, ब्लॅक कमांडो तैनात

लखनऊ: उत्तर प्रदेशच्या नोएडामध्ये व्यापाऱ्याच्या लेकाचा मृतदेह अखेर सापडला. व्यापाऱ्याच्या एकुलत्या एका मुलाचं अपहरण १३ दिवसांपूर्वी झालं होतं. अपहरणानंतर त्याची हत्या करण्यात आली होती. घटनास्थळापासून चार किलोमीटर दूरवर त्याचा मृतदेह…

कुवेतवरुन चोरली, मग समुद्रीमार्गे भारतात प्रवेश, मुंबईच्या समुद्रात सापडली संशयास्पद बोट

म. टा. खास प्रतिनिधी, मुंबई: मुंबईच्या समुद्रात कुलाब्याजवळ सोमवारी संशयास्पद बोट सापडल्याने खळबळ उडाली आहे. अब्दुला शरीफा १ ही बोट पोलिसांनी ताब्यात घेतली असून कुवेतवरून पळून आल्याचे बोटीवरील तीन तरूणांनी…