Tag: mns raj thackeray

राज ठाकरेंना अयोध्या दौऱ्यासाठी शिवसेनेनं सहकार्य केलं असतं; राऊतांचं तिरकस भाष्य

मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी ५ जून रोजी होणाऱ्या बहुचर्चित अयोध्या दौऱ्याला अखेर स्थगिती देण्याचा निर्णय घेतला आहे. वैद्यकीय कारणास्तव राज ठाकरे यांनी हा निर्णय घेतला असल्याचं मनसेतील…

संदीप देशपांडे अखेर १६ दिवसांनी अवतरले; ‘शिवतीर्थ’वर घेतली राज ठाकरेंची भेट

मुंबई : मनसे नेते संदीप देशपांडे आणि संतोष धुरी यांना गुरुवारी सत्र न्यायालयाने काही अटी-शर्थींसह अटकपूर्व जामीन मंजूर केला. न्यायालयाकडून मिळालेल्या या दिलाशानंतर आज सकाळी संदीप देशपांडे आणि संतोष धुरी…

बृजभूषण सिंह लढवय्या माणूस, तो मागे हटणार नाही; राऊतांनी राज ठाकरेंना डिवचलं

नवी दिल्ली : भाजप खासदार बृजभूषण शरण सिंह यांनी आक्रमक विरोध केल्याने मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा अयोध्या दौरा वादात सापडला आहे. या दौऱ्यावरूनच शिवसेना नेते संजय राऊत यांनी राज…

‘भीती वाटत असेल तर आदित्य ठाकरेंसोबत अयोध्येला जा, माफीची गरज नाही’

मुंबई :मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्याची जोरदार चर्चा होत आहे. बहुतांश भाजप नेत्यांनी या दौऱ्याचं स्वागत केलं असलं तरी उत्तर प्रदेशमधील भाजप खासदार बृजभूषण सिंह यांनी राज यांच्याविरोधात…

जगू देता की नाही आम्हाला, पुस्तकाच्या दुकानात पत्रकार मागे आले, राज ठाकरे चिडले

पुणे : मनसे अध्यक्ष राज ठाकरे (MNS Raj Thackeray) यांनी माध्यम प्रतिनिधींवर संताप व्यक्त केला आहे. आज राज ठाकरे पुण्यातील बाजीराव रस्त्यावरील ‘अक्षरधारा’ या पुस्तकाच्या दुकानात आले होते. त्या ठिकाणी…

केतकी चितळेच्या निमित्ताने दुसऱ्याच कोणाची उठाठेव? राज ठाकरेंनी व्यक्त केला संशय

मुंबई : अभिनेत्री केतकी चितळे हिने राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याविषयी आक्षेपार्ह फेसबुक पोस्ट केल्यानंतर चहुबाजूने तिच्यावर टीका केली जात आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही एक पत्रक काढत…

आता माफी जरी मागितली तरी ५ तारखेला अयोध्येत येऊ शकत नाही, बृजभूषण सिंग यांनी दंड थोपटले

लखनौ : मनसे अध्यक्ष राज ठाकरे (MNS Raj Thackeray) यांच्या अयोध्या दौऱ्याला (Raj Thackeray Ayodhya Tour) विरोध वाढतच चालला आहे. भाजपचे खासदार बृजभूषण सिंग शरण (Brijbhushan Singh) यांच्या विरोधाची धार…

भाजप खासदाराने राज ठाकरेंविरोधात काढली रॅली; अयोध्या दौऱ्यावरून ‘ओपन चॅलेंज’

लखनौ :मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्याला भाजप खासदार बृजभूषण शरण सिंह यांनी कडाडून विरोध केला आहे. खासदार सिंह यांनी राज ठाकरे यांच्याविरोधात आज नंदिनी नगर येथे रॅली काढत…

राज ठाकरेंनी बोलावली मनसेच्या प्रमुख नेत्यांची बैठक; अयोध्या दौऱ्याबाबत खलबतं?

मुंबई : राज्यभरात मनसेने सुरू केलेले मशिदींवरील भोग्यांविरोधातील आंदोलन, आगामी अयोध्या दौरा, यांसारख्या अनेक महत्त्वपूर्ण विषयांवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या प्रमुख नेत्यांची आज, मंगळवारी शिवतीर्थ या राज ठाकरे यांच्या निवासस्थानी बैठक…

‘तू पुण्यात मिसळ महोत्सव घे, मी येतो’, राज ठाकरेंचा वसंत मोरेंना शब्द

पुणे : मनसे नेते वसंत मोरे (Vasant More) यांनी आयोजित केलेल्यया महाआरतीला मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj thackeray) काल गैरहजर राहिले. मोठ्या थाटात आणि जल्लोषात महाआरतीचा कार्यक्रम पार पडल्यानंतर आज…