धोनी ग्रेट का आहे हे पुन्हा दिसलं, ट्रॉफी स्वीकारताना जे केलं त्यानं सर्वांची मनं जिंकली
अहमदाबाद : आयपीएलच्या १६ व्या हंगामातील पर्वाच्या विजेतेपदावर महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्त्वातील चेन्नई सुपरकिंग्ज नाव कोरलं आहे. महेंद्रसिंग धोनीच्या टीमनं हार्दिक पांड्याच्या नेतृत्त्वातील गुजरात टायटन्सचा पराभव केला. पावसाचा व्यत्य आल्यानं डकवर्थ…