[ad_1]

१. दावेदारी सोडलेली नाही, यवतमाळ-वाशिममधून उमेदवारी अर्ज दाखल करणार, भावना गवळींनी ठणकावलं, इथे वाचा सविस्तर बातमी

२. ठाण्यात शिवसेनेचाच उमेदवार, शिंदेंच्या नेत्याचा दावा, भाजप-शिवसेनेत चढाओढ सुरुच, इथे वाचा सविस्तर बातमी

३. महायुती बैठकस्थळी उदयनराजेंची वेशांतर करुन एन्ट्री, पण चर्चेला दांडी; म्हणतात, निदान डोळा तरी मारा…, इथे वाचा सविस्तर बातमी

४. पक्षाच्या जाहिरातींचा तपशील द्या! अजित पवार गटाला घड्याळ चिन्हाप्रकरणी सुप्रीम कोर्टाचा आदेश, इथे वाचा सविस्तर बातमी

५. उदय सामंतांनी घेतली रश्मी बर्वेंची बाजू, महिलेचा अवमान केल्याचा ठपका ठेवत कॉंग्रेस ‘टार्गेट’, इथे वाचा सविस्तर बातमी

६. धानोरकरांकडून वडेट्टीवारांच्या मनधरणीचा प्रयत्न, गडचिरोलीत भेट घेऊन दिले सभेचे निमंत्रण, इथे वाचा सविस्तर बातमी

७. नाशिकमध्ये हिंगोली, यवतमाळ पॅटर्न? जागा राखण्यासाठी धक्कातंत्राचा वापर, शिंदे सेनेकडून चाचपणी, इथे वाचा सविस्तर बातमी

८. धुळे मालेगाववर ‘राष्ट्रवादी’चा दावा, मविआबाबत ‘सस्पेन्स’ वाढला, उमेदवारी कोणाला? इथे वाचा सविस्तर बातमी

९. रेल्वेप्रवाशांनो कृपया लक्ष द्या! आता नंदीग्राम एक्सप्रेस धावणार दादरपर्यंतच, ‘या’ ट्रेन्सचेही रुट बदलले, इथे वाचा सविस्तर बातमी

१०. PPF मध्ये गुंतवणूक करत असाल, तर या तारखेपूर्वी तुमची बचत खात्यात जमा करणं फायद्याचं, कारण जाणून घ्या, इथे वाचा सविस्तर बातमी

[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *