Edited by अक्षय आढाव | | Updated: 4 Feb 2024, 9:03 pm

Subscribe

राज्याचे माजी गृहनिर्माण मंत्री अणि राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आव्हाड यांच्या ठाण्यातील बंगल्यात बॉम्ब असल्याचा निनावी फोन पोलीस नियंत्रण कक्षाला मिळाल्याने खळबळ उडाली. ही बाब गांभीर्याने घेत बॉम्ब शोधक पथकाने आव्हाड यांच्या घराची तपासणी केली.

Jitendra Awhad
जितेंद्र आव्हाड (राष्ट्रवादीचे नेते)Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *