Tag: asia cup

मनिका बत्राने आशिया कपमध्ये रचला इतिहास, कांस्यपदक जिंकणारी पहिली भारतीय महिला ठरली

बँकॉक : देशाची नंबर वन महिला टेबल टेनिसपटू मनिका बत्राने (Manika batra) आशिया कप टेबल टेनिसमध्ये कांस्यपदक जिंकून इतिहास रचला आहे. तिने कांस्यपदकाच्या लढतीत हिना हयाताचा ४-२ असा पराभव केला.…