मुलगा रात्री खोलीत गेला; सकाळी पालकांनी दरवाजा उघडताच बसला धक्का, नेमकं काय घडलं?
बुलढाणा: मानसिक तणावातून युवकाने स्वतःच्या हाताने गळा चिरुन घेत आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना खामगाव शहरातील अनिकट रोड भागात उघडकीस आली. आकाश प्रमोद खाकरे (२८) याने १३ सप्टेंबरला रात्री राहत्या खोलीत…