[ad_1]

तुम्ही कधी बर्फाने आंघोळ केली आहे का? नसेल तर तुम्ही बर्फाने आंघोळ करायला हवी असं अभ्यासात सांगण्यात आलं आहे. आईस बाथ घेण्यामुळे शरीराला अनेक फायदे होतात. नुकतेच अभिनेत्री नेहा शर्माने आईस बाथ घेताना व्हिडिओ शेअर केला आहे. त्यानंतर अनेकांच्या मनात हाच प्रश्न आला असेल की बर्फात का जातेय. असाच काही दिवसांपूर्वी रकुल प्रीतनेही बर्फात आंघोळ करताना व्हिडिओ शेअर केला होता. उन्हाळ्यात बर्फाने कदाचित आपण आंघोळ करू शकतो. घाम आल्यानंतर अशी आंघोळ करणे आणि शरीराचं तापमान योग्य ठेवणे हे प्रत्येकासाठी गरजेचे असते. उन्हाळ्याच्या दिवसात अनेक जण थंड पाण्याने आंघोळ करतात. पण बर्फाच्या पाण्याने आंघोळ करण्याची मजाच वेगळी आहे. हो तुम्ही योग्यच वाचत आहात. बर्फाच्या पाण्याने आंघोळ केल्याने शरीर फिट राहते. त्यामुळे Ice Bath चे नेमके काय फायदे आहेत जाणून घेऊया. (फोटो सौजन्य – @nehasharmaofficial Instagram/iStock)

[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *