[ad_1]

आपले केस हे आपल्या व्यक्तिमत्त्वाचा आरसा असतात. आपले केस जेवढे सुंदर असतील तुमचे आरोग्या देखील तेवढेच चांगले असेल असे मानले जाते. घनदाट केसांसाठी अनेक जण खूप उपाय करतात. सुंदर केसांसाठी वेगवेगळ्याप्रकारचे शॅम्पू, तेल लावतात. केसासंबंधीत अनेक अडचणी असतात केस गळणे, चमक कमी होणे, कोंडा किंवा केस अकाली पांढरे होणे यासारख्या केसांच्या काही समस्या आहेत. पण केसांकडे वेगळे लक्ष देऊन आणि त्यावर योग्य उपचार करून तुम्ही तुमचे केस काळे, जाड, लांब आणि चमकदार बनवू शकता. यासाठीच जावेद हबीब यांनी काही टिप्स सांगितल्या आहेत. (फोटो क्रेडिट्स: Instagram @jh_hairexpert,istock)

[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *