[ad_1] Parbhani News: परभणी जिल्ह्यातील मानवत तालुक्यात बुधवारी एक मुलगा खेळता खेळता बोअरमध्ये पडला. पाच ते सहा तासांच्या अथक परिश्रमानंतर त्याला बाहेर सुखरुप काढण्यात यश आलं आहे. [ad_2] Source link Post navigation आईवडिलांना शिवीगाळ केल्याचा राग, बायजीपुऱ्यात गोळीबार, पोलिसांकडून एकाला अटक मूल होत नसल्याने उपचारासाठी गेलेल्या महिलेचा अचानक मृत्यू; गंभीर आरोप करत नातेवाईक म्हणाले…