[ad_1]

बॉलिवूडमध्ये कपूर कुटुंबाचा स्वतःचा एक दर्जा आहे. पृथ्वीराज कपूर यांच्यानंतर आता या घराण्याची चौथी पिढीचित्रपट विश्वावर राज्य करत आहे. करिना कपूर, रणबीर कपूर ही इंडस्ट्रीतील सध्याची प्रसिद्ध नावं आहेत. कपूर घराण्याच्या अनेक मुलांनी आपल्या दमदार अभिनयाने आणि लूकने चाहत्यांच्या मनात अढळ स्थान निर्माण केलं. मग यात ऋषी कपूर असो, रणधीर, शशी कपूर किंवा शम्मी कपूर, प्रत्येकाच्या सुंदर लूकने प्रेक्षकांची मने जिंकली. ऋषी यांचा मुलगा रणबीरने त्याच्या लूकने फक्त चाहतींनाच नाही तर बॉलिवूडमधील अनेक अभिनेत्रींनाही आपल्या प्रेमात पाडलं. मात्र, या कुटुंबात अशीही काही मुले होती, ज्यांना चाहत्यांचा पाठिंबा मिळाला नाही. इतरांप्रमाणे त्यांनाही प्रेक्षकांचं प्रेम मिळेल असं वाटलं होतं, पण प्रत्यक्षात तसं काही झालं नाही.

[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *