तर आम्ही शाहरुखलाच मारलं असतं, तुरुंगातून लॉरेन्स बिश्नोईने सलमान खानला दिली पुन्हा धमकी
मुंबई- गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईने तुरुंगातूनच मुलाखत दिली. या मुलाखतीत त्याने अनेक खुलासे केले. सिद्धू मूसेवालाची हत्या मी नाही, तर गोल्डी ब्रारने केली असल्याचं तो म्हणाला. या मुलाखतीतून लॉरेन्सने सलमान खानला…