Tag: shivsena uddhav thackeray

राजकारण: शिवसैनिक आमने-सामने, पक्षातील फुटीमुळे बुलढाण्यातील समीकरणं बदलली, जाधव-खेडेकर लढत

योगेश बडे, बुलढाणा: जिल्ह्याचे घाटाखाली आणि घाटावर असे भौगोलिकदृष्ट्या विभाजन आहे. मराठवाड्यालगतच्या देऊळगाव राजापासून सातपुड्यालगतच्या जळगाव जामोदपर्यंत जिल्ह्यातील दोन टोके जोडणारा हा बुलढाणा लोकसभा मतदारसंघ शिवसेनेचा बालेकिल्ला आहे. मागील २५…

आघाडीत बिघाडी होऊ देणार नाही, जागावाटप आणि वंचितसोबतच्या चर्चेबाबत उद्धव ठाकरे काय म्हणाले?

म. टा. खास प्रतिनिधी, मुंबई: लोकसभेचे पडघम आता वाजू लागले आहे. माझ्या माहितीनुसार ३० एप्रिलच्या आत निवडणुका होतील. महाविकास आघाडीमधील जागावाटप सुरळीत होईल, राष्ट्रवादी आणि आमची बोलणी व्यवस्थित सुरू असून…

“काय मकाऊला एकटेच जाता..?” उद्धव ठाकरे-बावनकुळे आमनेसामने आले तेव्हा काय घडलं?

नागपूर : भाजप प्रदेशाध्यक्ष यांचा मकाऊ दौरा चांगलाच चर्चिला गेला. हाच धागा पकडून शिवसेना पक्षप्रमुख यांनी चंद्रशेखर बावनकुळे यांना चिमटा काढला. “काय मकाऊला एकटेच जाता..?”… अशी कोपरखळी उद्धव ठाकरे यांनी…

मराठा-धनगर आरक्षणासाठी राऊतांचे राष्ट्रपतींना पत्र, संसदेच्या विशेष अधिवेशनाची मागणी, भेटीची वेळ मागितली

मुंबई: राज्यात मराठा आरक्षणाचा प्रश्न पेटला आहे. आज मराठा आरक्षणाच्या मागणीवर मुंबईत सर्वपक्षीय नेत्यांची बैठक होत आहे. या बैठकीत काही तोडगा निघतो का? याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागले आहे. अशातच…

कंत्राटी भरतीसाठी नेमलेल्या ९ कंपन्यांपैकी एक भाजप आमदाराची; वैभव नाईकांचा आरोप, आंदोलनाचा इशारा

सिंधुदुर्ग: महाराष्ट्र सरकारने शासनाच्या विविध विभागांमध्ये कंत्राटी पद्धतीने भरती करण्याचे धोरण आखले आहे. शासन निर्णयाद्वारे कंत्राटी पदे भरण्यासाठी ९ कंपन्यांची नेमणूक करण्यात आली आहे. कंत्राटी भरतीने मिळालेल्या नोकरीची शाश्वती दिली…

सामना अग्रलेखातून भाजपवर टीका; राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले, त्यांच्या वृत्तपत्रातून..

अहमदनगर : एखाद्या वृत्तपत्रात आलेला अग्रलेख म्‍हणजे सर्व लोकांचे मत नसते. ज्‍यांच्‍या पक्षाला आमदार सोडून गेले, त्‍या पक्षाची आता विश्‍वासार्हता राहिलेली नाही. त्‍यामुळे त्‍यांच्‍या वृत्तपत्रातून येणाऱ्या मतांना कोणताही अर्थ नाही,…