[ad_1]

पुणे: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जिवे मारण्याची धमकी एका वेबसाईटवर अनोळखी इसमाने दिले आहे. तसेच, भारतात मोठा बॉम्ब ब्लास्ट करण्याची त्यासोबत हिंदू धर्म आणि हिंदू महिलांना उध्वस्त करण्यचा संदेश त्या धमकीमध्ये प्राप्त आहे. हा सगळा प्रकार त्या व्यक्तीने पोलिस नियंत्रण कक्षाला कळल्यानंतर याची गंभीर दखल घेत त्या संदर्भात अनोळखी व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Pune Bomb Blast Threat.

आपल्या मुलाला बरं वाटत नाही म्हणून एका नामांकित हॉस्पिटल मध्ये घेऊन गेले असताना, राहुल तायाराम राघून्हे यांनी आपली सोशियल मीडियावर आपल्या ब्रॉडकास्ट साइट “hinduismfacts.org” या वेब साइटवर M.A.mokheem mokheem1508@gmail.com या मेल वरून एक मेजस प्राप्त झाला.

दररोज वेगवेगळ्या नंबरवरुन फोन, अश्लील मेसेज; अल्पवयीन मुलीचा कंटाळून धक्कादायक निर्णय
ज्यामध्ये नमूद केल्या गेले होत की, मी भारतात एक खतरनाक बॉम्बस्फोटाची प्लॅनिंग करत आहे. (I will plan serious bomb blast in india ) मी दहशतवादी संघटनांना फंडिंग करत आहे. (I will be funding terrorist organization. ) मी हिंदू महिला आणि हिंदू धर्माला संपवणार आहे (I will spoil hindu women & hindu religious) आणि मी पंतप्रधान नरेंद्र मोदींना मारणार आहे (I will kill Prime Minister Narendr Modi) अश्या प्रकारचे संदेश प्राप्त झाल्यानंतर तायाराम राघूने यांनी पोलीस नियंत्रण कक्षाला संपर्क केला.

काॅन्स्टेबलकडून ३ प्रवासी अन् एका पोलीसावर गोळीबार; जयपूर-मुंबई एक्सप्रेसमध्ये थरकाप उडवणारी घटना

पोलिस याबाबतची गंभीर दखल घेत त्या व्यक्तीला जाऊन नामांकित रुग्णालयात भेट दिली. तायाराम राघून्हे यांना भेट दिल्यानंतर हा सगळा प्रकार पोलिसांनी समजून घेऊन तक्रार दाखल केली आहे. राजेश कृष्णाजी शेळके पोलीस नाईक यांनी तक्रार दाखल केली आहे.

[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *